आंबोळी – खापरोळी रेसिपी

Prep Time: 20 minutes

Cook Time: 10 minutes

Total Time: 30 minutes

Category: Bread recipes : Amboli

Cuisine: Malvani Cuisine

आंबोळी – खापरोळी रेसिपी

आंबोळी - खापरोळी - (Amboli) - कोकणी मालवणी पाहुणचारातील एक खास प्रकारची तांदळाची पोळी जी कोंबडी मटण किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत दिली जाते.

  साहित्य
 • २ वाट्या तांदूळ
 • १ वाटी उडीद डाळ
 • अर्धी वाटी चणाडाळ
 • २ चमचे मेथीचे दाणे
 • १ चमचा धणे
 • १ चमचा जिरे
  आंबोळी – खापरोळी कृती
 • तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळ्या भिजत घालाव्या.
 • सहा तासांनंतर पाणी निथळून मिक्सरला एकत्र बारीक वाटाव्या. वाटतानाच त्यात मेथी, धणे, जिरे घालावे.
 • वाटून झाल्यावर त्यात चवीपुरते मीठ व कोमट पाणी घालून पीठ भिजवावे व १०-१२ तास आम्बवण्यासाठी ठेवावे.
 • सकाळी बिडाच्या तव्यावर किंचित जाडसर आंबोळ्या खरपूस भाजून घ्याव्या.
 • कोंबडी मटण, खोबऱ्याची चटणी किंवा वाटाण्याच्या आमटी सोबत छान लागतात.

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/amboli-khaparoli-malvani-bread/

काळ्या वाटाण्याची आमटी

मालवणी चिकन

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

आंबोळी – खापरोळी पाककृती
Tagged on: