तेच विनोद मालवणीत – भाग 4 (Malvani Jokes)

तेच विनोद मालवणीत – भाग 4 (Malvani Jokes)

म्हशीची किंमत (मालवणी विनोद | Malvani jokes) आपा एकदा नाविलाजान आपली दुभती म्हस विकूक काढतत. गिऱ्हाईक: अहो, या म्हशीची किंमत काय सांगतास? आपा: वीस हजारच्या खाली काय बोला नकास. गिऱ्हाईक: ही तर एक डोळ्यां आंधळी आसा आणि वीस हजार कसले?

तेच विनोद मालवणीत – भाग 3 (Malvani Jokes)

तेच विनोद मालवणीत – भाग 3 (Malvani Jokes)

लीवन ठेवला म्हणान (मालवणी विनोद | Malvani jokes) रोज दवाखान्याच्या भायर उभो दिसणाऱ्या बारक्याक देशपांडे डॉक्टरीण बाई एक दिवस आत बोलवता. देशपांडे: काय रे, रोज तिथे उभा राहून दवाखान्यातल्या बायकांना बघत राहतोस, लाज नाही वाटत? बेशरम. बारको: बाईनू तुम्हीच भायर बोर्ड

तेच विनोद मालवणीत – भाग २ (Malvani Jokes)

तेच विनोद मालवणीत – भाग २ (Malvani Jokes)

मरणाचा उकडाक जाता म्हणान (मालवणी विनोद | Malvani jokes) अर्ध्याच तासाचीचं वाट होती पण रातचे साडेबारा वाजान गेल्ले आणि व्हाळा कडच्या पिपळा खाली किरीस्तावांची मसानवट. भीती वाटाक नको म्हणान मन्यान भायर पडतानाच पावशेर चढवन तयारी केल्ली. चलता चलता शेवटाक पिपळा

तेच विनोद मालवणीत – भाग १ (Malvani Jokes)

तेच विनोद मालवणीत – भाग १ (Malvani Jokes)

शहामृगाची मान  (मालवणी विनोद | Malvani jokes) मास्तर: गणा, शहामृगाची मान लांब का असते? गणा: गुरुजी, तेचा डोक्या आणि शरीर हेच्यात खूपच अंतर असता म्हणान तेंका जोडूच्या साठी तेची मान पण लांब असता. ++++++++++ सखू आणि आका (मालवणी विनोद |

गांववाल्यांका नमस्कार

गांववाल्यांका नमस्कार

बा देवा गांगेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी वेतोबाक आणि “समस्त सुरवर गणानां” तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्याक, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल

मालवण – एक अनमोल रत्न

मालवण – एक अनमोल रत्न

सारांश: आपल्या भारतात अगणित पर्यटन स्थळे आहेत आणि त्यातील प्रत्येकाला एक आगळे महत्व आणि वैभव स्थान आहे. कोकण भूमीतील मालवण शहर हे एक आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारं, आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यानी आकर्षित करणारं आणि रसना पुर्तीला निमंत्रण देणारं शहर आहे.

तारकर्ली – एक स्मरणीय अनुभव

तारकर्ली – एक स्मरणीय अनुभव

महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्या या नयनरम्य गावातील निसर्ग पहाताना,

कोंकण दर्शन डायरी १७-११-२०११

कोंकण दर्शन डायरी १७-११-२०११

अंघोळ आटोपून कोंकण दर्शन च्या तयारीने खाली उतरलो तर सातच वाजले होते. पहिला चहा तयार होत होता. चहा घेऊन बाहेर आलो तर संपूर्ण शहर धुक्यात बुडालेले दिसले. अगदी ५० मीटर वरचे सुद्धा काही स्पष्ट दिसत नव्हते. लोक म्हणाले की १० वाजे पर्यंत तरी धुकं निवळणार नाही. मध्ये परत ३-४ चहा झाले.

कोंकण दर्शन डायरी १६-११-२०११

कोंकण दर्शन डायरी  १६-११-२०११

कोंकण दर्शन – बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली: पोलादपूरला सकळी नऊ वाजता नाश्ता केला होता व त्यानंतर काहीच खाल्ले नव्हते पण त्याचा जास्त विचार न करता सरळ विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. सुरुवातीलाच दिसलेला विद्यापीठाचा  नकाशा (Layout) पाहून एवढ्या प्रचंड आवारात

कोंकण दर्शन डायरी १५-११-२०११

कोंकण दर्शन डायरी  १५-११-२०११

कोंकण दर्शन – हरिहरेश्वर: MTDC मध्ये सकाळी जाग आली तेंव्हा ७ वाजले होते. रातीच्या काळोखात जाणवले नव्हते पण सकाळी झालेले पहिले इम्प्रेशन म्हणजे हॉटेलची व्यवस्था सुमार दर्जाची असली तरी परिसर मात्र अतिशय निसर्गरम्य होता. विकएंडला २-४ दिवस काढायला फार छान व