Malvani mix vegetable – in English

खदखदे – Malvani mix Vegetable

Prep Time: 20 minutes

Cook Time: 20 minutes

Total Time: 40 minutes

Category: Vegetable recipes : Veg Curry

Cuisine: Malvani Cuisine

खदखदे – Malvani mix Vegetable

खदखदे - अर्थात Malvani mix Vegetable with Malvani masala - ८ प्रकारच्या भाज्या घेऊन बनवलेली मालवणी मसल्याची खास मिक्स भाजी.

  साहित्य
 • १ वाटी कच्ची पपई
 • १ वाटी लाल भोपळा
 • अर्धी वाटी कच्च्या केळ्याच्या फोडी
 • अर्धी वाटी सुरण
 • अर्धी वाटी रताळे
 • अर्धी वाटी करांदे
 • अर्धी वाटी कणगी
 • अर्धी वाटी शिजवलेली तुरडाळ
 • १ वाटी ओले खोबरे
 • २ चमचे मालवणी मसाला
 • अर्धा चमचा हळद पूड
 • २ चमचे चिंचेचा कोळ
 • ८० gram गुळ (लिंबा एवढा)
 • ८-१० तिरफळे
 • फोडणी साठी तेल, हिंग व मोहरी
 • चवी पुरते मीठ
  खदखदे कृती
 • भाज्यांचे तुकडे थोडेसे मोठेच ठेवावेत.
 • सर्व भाज्या कुकरला ३ शिट्ट्या देऊन शिजवून घ्या.
 • शिजलेल्या भाज्यांमध्ये तुरडाळ घाला.
 • खोबरे, मसाला, हळद पूड व तिरफळे मिक्सरला थोडी सरसरीत वाटून भाजीत घालावी.
 • त्यात आता मीठ, गुळ व चिंच घालून भाजी नीट शिजवून घ्यावी.
 • उतरल्यावर तेलाची व हिंग मोहरीची फोडणी करावी.
 • खदखदे तयार!

Recipe by: ....(Please do Rate/Like/Share this recipe.)

http://malvani.com/khadkhade-malvani-mix-vegetable/

मालवणी मसाला कृती

Maai

I am a housewife and I love to cook for my family. Although I welcome many other Indian regional dishes, my passion for Konkani and Malvani Recipes is uncanny.

Latest posts by Maai (see all)

खदखदे – Malvani mix Vegetable
Tagged on: