बरक्याचो मोबाईल फोन

malvani gajaali barko -mobile

हल्ली सगळ्यांकडे मोबायल इले तसा बारक्याकपण वाटाक लागला; आपल्याकडे पण मोबाईल फोन आसाचो. किती स्वस्त झाले तरी हजार बाराशे तरी होयेच. आणि परत एकदा घेतलो काय तेका पोसूचो रतीब लागतोलोच. तरी आता बोलणा लय स्वस्त झाला. टीव्हीवर “वॉक व्हेन यू

गजाली – बरक्याचा ब्यान्केतला धुमशान

malvani gajaali barko in bank

बारको कधी ब्यान्केच्या गजाली क नाय पण बारक्याची बायको पयल्या पासूनच हिकमती.  सुरवातीच्या काळातच तीना अकौंट उघडलान. अकौंट तिच्या नावावर असला तरी बारक्याचा वारस म्हनून नाव होताच. आता बरेच पैसे जमा होते. बिचार्‍या बायकोन पै – पै जमऊन भरलेले. पैशे

गजाली बारक्याचे – बाळकृष्ण किर्लोस्कर

malvani gajaali barko ST ticket

बारको तथा बाळकृष्ण किर्लोस्कर, उंची ५ फुट, कुरळे केस, मोठे डोळे, बारीक देहयष्टी, भेदक नजर, शि़क्षण १२वी नापास, कायम  इनशर्ट, एकंदरीत ध्यानच पण तेचे गजाली भारीतले. गावात, घरची माणसे त्यात करुन लहान  मुले समोर “बाळाकाका” म्हणतात. अपरोक्ष व संपुर्ण पंचक्रोशीत

कोकण माझ्या आठवणीतलं

kokan as I remember

कोल्हापूरहून घाट उतरल्यावर सर्वात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे घाटातून दिसणारे गर्द हिरव्या वनराईतील कोकण व त्यामधील वळणावळणाचे रस्ते आणि तिथली भाषा. फोंडा, गगनबावडा या भागावार कोल्हापूरी वळणाची थोडी छाप जाणवते. तर दोडामार्ग, बांदा यावर गोव्याची छाप दिसते. खारेपाटण  परिसरात राजापूरमधील

गांववाल्यांका नमस्कार

namaskar mandali

बा देवा गांगेश्वरा, गाव देवी भगवती, पूर्वसा जैना, रवळनाथा, मामा कडच्या सातेरी वेतोबाक आणि “समस्त सुरवर गणानां” तसेच बीरामणातल्या, पिपळाखालच्या, चिचेबुडल्याक, भटाच्या कोंडीतल्याक, देशापरदेशात गेलल्या सगळ्या गांववाल्यांका आणि कोकणावर निरंतर प्रेम करणार्‍या सर्वानांच माझ्या वेबसायटीर येवचा आवाहन करतय आणि फुल