कोंकण दर्शन डायरी १६-११-२०११

कोंकण दर्शन डायरी  १६-११-२०११

कोंकण दर्शन – बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली: पोलादपूरला सकळी नऊ वाजता नाश्ता केला होता व त्यानंतर काहीच खाल्ले नव्हते पण त्याचा जास्त विचार न करता सरळ विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला. सुरुवातीलाच दिसलेला विद्यापीठाचा  नकाशा (Layout) पाहून एवढ्या प्रचंड आवारात

कोंकण दर्शन डायरी १५-११-२०११

कोंकण दर्शन डायरी  १५-११-२०११

कोंकण दर्शन – हरिहरेश्वर: MTDC मध्ये सकाळी जाग आली तेंव्हा ७ वाजले होते. रातीच्या काळोखात जाणवले नव्हते पण सकाळी झालेले पहिले इम्प्रेशन म्हणजे हॉटेलची व्यवस्था सुमार दर्जाची असली तरी परिसर मात्र अतिशय निसर्गरम्य होता. विकएंडला २-४ दिवस काढायला फार छान व

कोकण दर्शन डायरी १४-११-२०११

कोकण दर्शन डायरी १४-११-२०११

जवळ जवळ दोन वर्षांनी पुन्हा भारत भेटीचा योग आला. यावेळी मात्र माझा मुख्य कार्यक्रम होता – कोकण दर्शन. मी, माझी पत्नी, माझी मेव्हुणी, तिचा नवरा व मुलगा असे पाचजण यु.के. हून ३ नोव्हेंबरला रात्री उशिराने बाहेर पडलो. यावेळी दुबईला मेव्हण्याकडे