
विनोद आणि म्हणी
विनोद, खास करून जर मालवणी माणसाशी निगडीत असतील तर ते त्यांच्याच भाषेत वाचताना किंवा ऐकताना ओरीजनल आनंद येतो. नेमकं वर्मावर बोट ठेवणाऱ्या मालवणी म्हणी जरी बोचक आणि खोचक असल्या…

गजाली आणि गाणी
गणपतिबाप्पा मोरया…गोपाळ काला…गोड झाला…होळी रे होळी…पुरणाची पोळी…आणि…xxx….घरोघरी गुढी उभारा…आला पाडवा…पाडवा…सण नागोबाचा खास…घरोघरी पातोळ्यांचा सुवास…नारळी पौर्णिमेला….

मालवणी पाककला
कोकणी…भात बोकणी…कोकणी भाऊ…मासे खाऊ…कोकणची प्रिति…वडे सागुती…आपण तसे काही खादाड नाही पण चवदार आणि साग्रसंगीत खाण्यासाठीच जन्म घेतल्याचा ठाम विश्वास असणारे नक्कीच आहोत.
आकाडता बापडा, सात माझी कापडा :
स्वतः जवळ असलेल्या थोड्याश्या मालमत्तेचे/हुशारीचे/कलेचे प्रदर्शन माडंणे.
भूतावळ - top 10 close encounters
कोकणच्या गोष्टींमध्ये भूतावळ बाहेर येणं साहजिकच आहे. त्या वर विश्वास ठेवणे न ठेवणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. विशेषतः हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हे अनुभव येतात आणि विशेष म्हणजे त्यांना ते सहन करून सामान्य जीवन जगण्याची क्षमताही असते.
Read moreMalvani चो Brand Ambassador
मच्छिंद्र कांबळी नावाच्या एका मालवणी वेड्याने आपल्या भाषेची पताका उंचच उंच फडकावत नेली तेव्हां पासून इथल्या माणसाला आपल्या मालवणीपणाचा अभिमान वाटू लागला आणि आपल्या अस्तित्वाची ओळख ही पटली. केवळ त्या एका शब्दाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला उर्जितावस्था लाभली. . काय? खरा आसा ना?
येता का मासळी मार्केटात ?
समुद्राच्या माश्यांना मागणी प्रचंड आणि पुरवठा कमी असल्याने दर कायमच तेजीत असतात. मासे घेताना योग्य ती माहिती असेल तर आपल्याला पैशाचा योग्य मोबदला आणि खाल्ल्याचे समाधान मिळते. या साठी प्राथमिक पण आवश्यक माहिती मी इथे देत आहे.
Read moreअसं का?
आपला कोकण नैसर्गिक साधन संपत्तीच्या दृष्टीने लगतच्या गोव्या एवढाच सरस आहे. असं असूनही सुद्धा गोव्यापेक्षा मागासलेला वाटतो ना? एका खोली साठी जमिनी विकून चाकरमानी व्हायचं असतं. इथल्या मुलींना सुद्धा चाकरमानी नवराच हवा असतो. परके येऊन मात्र त्याच जमिनीवर नंदनवन फुलवतात.
कोंकण पर्यटन
संपूर्ण कोकणाला निसर्गाचं वरदान आहे. समुद्रापासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत इथे पाहण्या सारखं ही खूप आहे. वडे-सागुतीपासून पोळी-रसापर्यंत खाण्या सारखं ही खूप आहे. युरोपिअन स्टाईल मध्ये back-packing वीकएंड केला तरी फक्त सिंधुदुर्गासाठी ५-६ वीकएंड हवेत.. काही स्पॉट तर पावसाळा स्पेशल आहेत. Just Enjoy Konkan!!