Building View

पत्ता: दुसरा माळा, पेटकर बिल्डींग, कांबळे गल्ली, कणकवली, सिंधुदुर्ग,

किंमत: 3150 रुपये / स्क़्वेअर फुट

एरिया: 700 स्क़्वेअर फुट

शहरात अगदी मध्यवर्ती असलेल्या या जागेच्या एकूण 700sqft पैकी 500sqft रेसिडेन्शल असून या जागेत बाथरूम, संडास, बेडरूम, किचन व हॉल आहे. या जागेला जोडूनच 200sqft कमर्शिअल जागा स्वतंत्र दरवाजा सहित आहे. या जागेचा वापर सोयीस्करपणे रहाण्यासाठी आणि/अथवा ऑफिस, क्लिनिक, ब्युटी पार्लर, ट्युशन / कोचिंग क्लासेस अशा प्रकारच्या बिझनेस साठी करता येईल.

संपर्क: दिलीप घाडी, 9767383183

MAP View