Malvani Jokes: काळू पेलवान तिकीट काढीत नाय! वाडीसून यष्टी आकेरेक येता आणि काळू पेलवान येष्टेक हात दाखयता. गाडयेत चढता, कंडक्टर तिकीट इचारता तर तो म्हणता “काळू पेलवान तिकीट काढीत नाय!” साडे सहा फुट उंचीच्या पेलवाना समोर पाच फुट दोन इंच
तेच विनोद मालवणीत – भाग 7 (Malvani Jokes)
