इथे दिलेली मालवणी सागुतीची कृती ही आजी कडून आईकडे आणि पुढे आई कडून मुलीकडे चालत आलेली पारंपारिक कृती आहे. नेमका फरक कळण्यासाठी स्वत: एकदा घरच्या घरी ही कृती नक्की करून पहा.
अस्सल मालवणी चिकन सागुती पाककृती

इथे दिलेली मालवणी सागुतीची कृती ही आजी कडून आईकडे आणि पुढे आई कडून मुलीकडे चालत आलेली पारंपारिक कृती आहे. नेमका फरक कळण्यासाठी स्वत: एकदा घरच्या घरी ही कृती नक्की करून पहा.
मसाल्याचे पदार्थ ओळखा..(भाग 2)
मसाल्याचे पदार्थ ओळखा..(भाग १)
काळ्या वाटाण्याची आमटी – Kalya Vatanyachi Aamti किंवा उसळ ही मालवणी मसाल्याची पाककृती कोकणातील घरांमध्ये अगदी कोंबडी मटणाच्या तोडीसतोड बनविली जाते.
आंबोळी – खापरोळी – (Amboli) – कोकणी मालवणी पाहुणचारातील एक खास प्रकारची तांदळाची पोळी जी कोंबडी मटण, खोबऱ्याची चटणी किंवा काळ्या वाटाण्याच्या आमटी सोबत छान लागते.
मालवणी सरंग्याची कळपुटी – Black Pomfret head dish – सरंग्याच्या (हलवा) डोक्यापासून बनवलेली मालवणी मसल्याची स्पेशल पाककृती. या साठी सरंग्याच्या डोक्याच्या भागाचे साधारण १ इंच अकराचे तुकडे घ्यावे.
नाचणी हे धान्य अतिशय पौष्टिक व पचायला हलके असते. त्यात असलेल्या भरपूर प्रमाणातील लोह, कॅलशीयम, प्रोटीन्स आणि अन्य विटामिन्स मुळे त्याच्या सत्वापासून खास करून मुलांसाठी पौष्टिक आहार मिळू शकतो.
खदखदे – अर्थात Malvani mix Vegetable with Malvani masala – ८ प्रकारच्या भाज्या घेऊन बनवलेली मालवणी मसल्याची खास मिक्स भाजी.
वर्षानुवर्षे कोकणात गणेश चतुर्थीला खास गणपतीच्या नैवेद्यासाठी पातोळ्या करण्याची पध्दत आहे. हळदीच्या पानावर तांदळाचे पीठ थापून आणि त्यात गुळ खोबऱ्याचे सारण घालून वाफवलेल्या पातोळ्यांची लज्जत हा तर खास कोकणी ठेवा आहे.
समुद्राच्या माश्यांना मागणी प्रचंड आणि पुरवठा कमी असल्याने दर कायमच तेजीत असतात. मासे घेताना योग्य ती माहिती असेल तर आपल्याला पैशाचा योग्य मोबदला आणि खाल्ल्याचे समाधान मिळते. या साठी प्राथमिक पण आवश्यक माहिती मी इथे देत आहे. आशा करतो की निदान काही लोकांना तरी ती उपयुक्त ठरेल.