म्हशीची किंमत (मालवणी विनोद | Malvani jokes)

विनोद मालवणीत Malvani Jokes
Malvani Jokes

आपा एकदा नाविलाजान आपली दुभती म्हस विकूक काढतत.
गिऱ्हाईक: अहो, या म्हशीची किंमत काय सांगतास?
आपा: वीस हजारच्या खाली काय बोला नकास.
गिऱ्हाईक: ही तर एक डोळ्यां आंधळी आसा आणि वीस हजार कसले?
आपा: तुमका म्हस दुधासाठी होयी काय सून करून घेवाची आसा?
++++++++++

पाय बघून नाव सांगा! (मालवणी विनोद | Malvani jokes)

गणाच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतत. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवन गणाक तो प्राणी ओळखाक सांगतात. गणाक काय ता ओळखाक समजणा नाय.
इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
गणा: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा!
++++++++++

कायमचा पत्ता (मालवणी विनोद | Malvani jokes)

सुसला कॉलेजचो फॉर्म भरी होता…..
नाव -: सुशीला चव्हाण.
कायमचा पत्ता -: फेसबुक डॉट कॉम

तेच विनोद मालवणीत – भाग 4 (Malvani Jokes)
Tagged on: