http://www.malvani.com ची गोपनीयता निती

या साईटच्या गोपनीयता निती बद्दल अधिक माहिती हवी असल्यास तर कृपया उजव्या बाजूच्या मुख्य मेन्यू मधील संपर्क  फॉर्म वापरून इमेल पाठवा.

http://www.malvani.com च्या सदस्यांकडून आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर कसा केला जातो याची माहिती खाली दिलेली आहे.

लॉग फाईल: इंटरनेट वरील कित्येक अन्य वेब साईट प्रमाणे http://www.malvani.com वर सुद्धा लॉग फाईल चा वापर होतो. या माहितीत आय.पी. ऍड्रेस, ब्राउजरचा प्रकार, आय.एस.पी., तारीख व वेळ, साईटवर पोचवणारे व बाहेर पडतानाचे पान, माऊस क्लिक ची संख्या या प्रकारे गोळा केलेली माहिती कुणाच्याही वैयक्तिक माहितीशी जोडली जात नाही.

कुकीज व वेब बीकन्स: वापरकर्ता साईट वरील काही पानांना प्राधान्य देत असेल तर त्यांच्या कॉम्प्युटर वर काही विशिष्ठ माहिती ठेवण्यासाठी इंटरनेट वरील कित्येक अन्य वेब साईट प्रमाणे http://www.malvani.com कुकीज व वेब बीकन्स चा वापर करते.

डबलक्लिक डार्ट कुकी: http://www.malvani.com वरील ऍडसेन्स च्या जाहिराती दाखवण्यासाठी गुगल डबलक्लिक डार्ट कुकी चा वापर करते. डबलक्लिक डार्ट कुकीज आपल्या कॉम्प्युटरवर रहाव्यात/न रहाव्यात याचा निर्णय वापरकर्ता http://www.google.com/privacy_ads.html ला भेट देऊन करू शकतो. http://www.malvani.com चे काही अन्य सहभागी जसे अमेझॉन, क्लिकबँक वगैरे सुद्धा कुकीज चा वापर करतात. या प्रकारच्या कुकीज वर http://www.malvani.com नियंत्रण ठेऊ शकत नाही. या विषयी तुम्ही चिंतीत असल्यास त्यांच्या सर्व्हरची गोपनीयता निती व अन्य आवश्यक माहिती तुम्ही मिळऊ शकता.

तुम्ही कुकीज बंद ठेवण्याचा पर्याय सुद्धा तुमच्या ब्राउजर साठी निवडू शकता. तुम्ही वापरत असलेल्या ब्राउजरच्या वेब साईट वर त्या विषयीची अधिक माहिती मिळू शकते.

http://www.malvani.com सदस्यांकडून जमा केलेली वैयक्तिक माहिती फक्त http://www.malvani.com वरच वापरली जाते.