कोकणात लोकसंख्या आणि गावं तशी लहानच. घाटावरच्या सारखी लाख लाख वस्तीची शहरे इथे नाहीत. त्यात करुन रत्नागिरी सोडले तर, म्हण्यासारखे मोठे शहर नाहीच. हल्ली चिपळूण सारखी तसेच हायवेवरची गावे वाढत असली तरी पुर्वांपार कोंकणचा आठवडा बाजार हा गावा गावातून पंचक्रोशीत
कोंकणचा आठवडा बाजार
