उखाण्यातून पतीचे नाव घ्यायचे ती कला सर्वांनाच जमते असे नाही. दोन तीन ओळींपासून ते लांबलचक असा उखाणा घेतला जातो. या उखाण्यांमधून चालीरिती, माहेरची, सासरची नाती, सण नवर्याचे वर्णन याबरोबर त्यात इतिहास, भूगोलाचाही यमक जुळवत समावेश केला जातो. मराठी उखाणे
मराठी उखाणे
