हल्ली सगळ्यांकडे मोबायल इले तसा बारक्याकपण वाटाक लागला; आपल्याकडे पण मोबाईल फोन आसाचो. किती स्वस्त झाले तरी हजार बाराशे तरी होयेच. आणि परत एकदा घेतलो काय तेका पोसूचो रतीब लागतोलोच. तरी आता बोलणा लय स्वस्त झाला. टीव्हीवर “वॉक व्हेन यू
बरक्याचो मोबाईल फोन
