खदखदे – अर्थात Malvani mix Vegetable with Malvani masala – ८ प्रकारच्या भाज्या घेऊन बनवलेली मालवणी मसल्याची खास मिक्स भाजी.
खदखदे – Malvani mix Vegetable

खदखदे – अर्थात Malvani mix Vegetable with Malvani masala – ८ प्रकारच्या भाज्या घेऊन बनवलेली मालवणी मसल्याची खास मिक्स भाजी.
वर्षानुवर्षे कोकणात गणेश चतुर्थीला खास गणपतीच्या नैवेद्यासाठी पातोळ्या करण्याची पध्दत आहे. हळदीच्या पानावर तांदळाचे पीठ थापून आणि त्यात गुळ खोबऱ्याचे सारण घालून वाफवलेल्या पातोळ्यांची लज्जत हा तर खास कोकणी ठेवा आहे.