Malvani Daal rice

मालवणी डाळ भात - Dal-bhat Recipe

Fish and rice are the most favourite food items of Malvani people; however simple daal bhaat in kokani way is also very tasty and regularly made in every kokani household. Sometimes daal bhaat with fried fish is itself a delicacy. Daal is made in different way compared to common daal that you would find outside Kokan. We use coconut even in daal recipe

मालवणी डाळ भात

मालवणी डाळ भात - Dal-bhat Recipe

इथे डाळ भात खाणारे लोकही आहेत. समुद्र्किनारा म्हट्लं की मोठ्मोठ्या नारळाच्या (माडाच्या) बागा. सिंधुदुर्गातही त्याचप्र्माणे आहे येथे जेवणातील कोणत्याही पदार्थात ओल्या नारळाचे खोबरे वापरल्याशिवाय ते जेवण रुचकर नाही असे समजले जाते. येथे भाताचे पीक घेतले जाते याव्यतीरीक्त येथील जमिनी अन्य चांगले पीक देत नाहीत.