कोळंबी अर्थात prown – kolambi साफ करायला जरा वेळ जास्त लागतो पण शिजायला किंवा तव्यावर भाजून काढायला अगदी थोडा वेळ लागतो. काळ्या रंगाची कोळंबी चवदार असते. तव्यावर दीड ते दोन मिनिटे दोन्ही बाजूनी तळावे. जास्त वेळ तळू नये अन्यथा रबरा प्रमाणे चिवटपणा व करपटपणा येतो.
मालवणी कोळंबी फ्राय – kolambi fry
