आता बाजारात सुद्धा पाकिटातून मालवणी गरम मसाला मिळतो. घरच्या मसाल्याची सर पाकिटातल्या मसाल्याला कशी येईल? तरीही नाईलाज म्हणून केंव्हा केंव्हा बाजारातला तयार मसाला वापरावा लागतो.
मालवणी गरम मसाला