खरेदीखत करणेसाठी महत्वाची माहिती

जमीन खरेदी विषयी माहिती.

जमीन खरेदी नंतर सातबारा आपल्या नावे केव्हा होतो, खरेदीखत (sale-deed),  जमीन विक्री पूर्ण केल्यानंतर होते. खरेदीखत झाल्यानंतर काही दिवसातच दुय्यम निबंधक (sub-registrar) कार्यालयातून अविवरण पत्रक  तहसीलदार कार्यालयात  पाठविले जातात. त्यानंतर संबधित तलाठी कार्यालयात हे विवरण पत्रक पाठविले जातात. त्यानंतर तलाठी सातबारा वरील

जमीन खरेदी पूर्वी महत्वाचे विषय

jamin kharedi - land deal

जमीन खरेदी पूर्वी जमिनीचा सातबारा उतारा पाहणे :  ज्या गावातील जमीन खरेदी करावयाची असेल तेथिल गावच्या तलाठ्या कडून जमिनीचा नवीन सातबारा काढून घ्यावा. त्यावर असलेले फेरफार व आठ अ तपासून पाहावे. सातबारा पहाताना वर्ग १ नोंद असली तर ती जमीन विक्री