मोठ्या पावसात बरेचदा मासे मिळणं दुरापास्त होतं अशावेळी समुद्राच्या माशांची चटक असलेल्या बहुसंख्य मालवणी लोकांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागते. मे महिन्याच्या बाजारातून आणलेले सुके बांगडे किवा जोवला (sukat jovla/jowala/suka bagnda) यांची मग आठवण येते. डाळ-भात आणि चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेला सुका बांगडा अशी दुपारच्या जेवणाची तयारी होते
सुका बांगडा – जोवल्याची मालवणी चटणी
