मालवणी सोलकढी (solkadhi drink) ही एक विशेष चवदार आणि पाचक पाककृती आहे. याचे मुख्य घटक आहेत कोकम (आमसुले) आणि नारळाचा रस. सहसा सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्यावी किंवा शेवटच्या भातावर घ्यावी अशी पध्दत आहे.
मालवणी सोलकढी