सिंधुदुर्ग जिल्हा विशेष

sindhudurg special

पूर्वीचा रत्नागिरी व त्यानंतर विजयदुर्ग ते रेडी व वैभववाडी पासून समुद्रकिनार्‍यापर्यंतचा हा भाग सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या जलदुर्ग “सिंधुदुर्ग” याच नावाने त्याचे नामकरण करण्यात आले. सुमारे १६० किमी. लांबीचा समुद्रकिनारा, निसर्गरम्य रेडी, शिरोडा, सागरेश्वर, वेळागर,

मालवण – एक अनमोल रत्न

malvan

सारांश: आपल्या भारतात अगणित पर्यटन स्थळे आहेत आणि त्यातील प्रत्येकाला एक आगळे महत्व आणि वैभव स्थान आहे. कोकण भूमीतील मालवण शहर हे एक आपल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारं, आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यानी आकर्षित करणारं आणि रसना पुर्तीला निमंत्रण देणारं शहर आहे.

तारकर्ली – एक स्मरणीय अनुभव

tarkarli

महाराष्ट्राचे वरदान असलेल्या प्रचंड लांबीच्या कोंकण किनाऱ्यावर भ्रमंतीचा योग जुळून आल्यास मालवण शहरानजीकच्या तारकर्ली गावाला अवश्य भेट द्या आणि आयुष्यातील निदान एक रात्र निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात व्यतीत करा. मालवण पासून साधारण ७ कि.मी.वर असलेल्या या नयनरम्य गावातील निसर्ग पहाताना,

कोंकण दर्शन डायरी १७-११-२०११

konkan darshan

अंघोळ आटोपून कोंकण दर्शन च्या तयारीने खाली उतरलो तर सातच वाजले होते. पहिला चहा तयार होत होता. चहा घेऊन बाहेर आलो तर संपूर्ण शहर धुक्यात बुडालेले दिसले. अगदी ५० मीटर वरचे सुद्धा काही स्पष्ट दिसत नव्हते. लोक म्हणाले की १० वाजे पर्यंत तरी धुकं निवळणार नाही. मध्ये परत ३-४ चहा झाले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन

sawantwadi

आता आपण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन स्थळांकडे एक नजर टाकू. मला आठवतं लहान असताना आम्ही कुडाळला होतो तेव्हां विहीरीकडे उभे राहून गोव्याच्या रंगीत गाड्या बघायचो. त्यातून फिरणारी माणसं वेगळीच वाटायची. आम्ही फक्त वर्षातून एकदा यस्टीच्या डब्यातून मामाकडे आणि गावाला जायचो. आता काळ