वाफवलेले मालवणी बांगडे (steam cooked mackerel) या प्रकारात तेलाचा वापर मुळीच केला जात नाही तसेच या प्रकारे शिजवलेले मासे फ्रीज मध्ये न ठेवताही २-३ दिवस चांगले राहतात. समुद्र किनाऱ्यापासून खूपच दूर असलेल्या कोकणातील खेडेगावांमध्ये पूर्वी खूपच लोकप्रिय होती. जगभरात मासे टिकवण्याचे आणि शिजवण्याचे अनेक प्रकार आहेत. जसे smoking, baking, frying, grilling, poaching, steaming इत्यादी.
वाफवलेले मालवणी बांगडे
